शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST

मंठा शहरातील १०, तर अंभोडा ०१, दहिफळ ०२, पांगरी गो. ०१, हनवतखेडा ०१, हेलस ०१, देवगाव ...

मंठा शहरातील १०, तर अंभोडा ०१, दहिफळ ०२, पांगरी गो. ०१, हनवतखेडा ०१, हेलस ०१, देवगाव ०१, खोरवड ०४, लिंबखेडा ०२, मालेगाव ०१, नायगाव ०१, नारायणगाव ०१, पांगरी-पाटोदा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली. परतूर तालुक्यातील परतूर शहर ०५, आष्टी ०१, अकोली ०६, ब्रह्मवडगाव ०१, धामणगाव ०१, को. हदगाव ०१, लि. पिंपरी ०१, लिंगसा ०१, सुखापरी येथील ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २३, अंतरवाली ०१, अंतरवाली दा. ०१, बाचेगाव ०१, भायगव्‍हाण ०१, भेंडाळा ०२, बोडखा ०४, बोरगाव ०१, चापडगाव ०१, दहीगव्‍हाण ०१, दैठणा ०१, देवडे हदगाव ०२, घोंसी ०१, गुंज ०२, जांब समर्थ ०२, खडका ०२, खालापुरी ०१, खापरदेवी ०२, कोथळा ०१, कु. पिंपळगाव ०२, म. चिंचोली ११, माणेपुरी ०१, मूर्ती ०१, नागोबाची वाडी ०१, राजाटाकळी ०२, राजेगाव ०१, राणी उंचेगाव ०४, साखळगाव ०२, शेवता ०१, शेवगळ ०४, शिवनगाव ०२, तीर्थपुरी ०५, येवला येथील एकास कोरोनाची बाधा झाली आहे.

अंबड तालुक्यातील अंबड शहर ३५, धनगर पिंपळगाव ०२, धनगर पिंपरी १, बदापूर ०१, बक्षीचीवाडी ०१, चुरमापुरी ०१, चिंचखेड ०१ दाढेगाव ०१, दहीपुरी ०१, देशगव्‍हाण ०४, डोमेगाव ०१, गंगाराम तां. ०१, घुंगर्डे हदगाव ०४, हस्‍तपोखरी ०१, जामखेड ०५, कावचलवाडी ०१, खडकेश्‍वर ०२, किनगाव ०६, लालवाडी ०४, लेंभेवाडी १०, लोणार भायगाव ०२, महाकाळा ०२, मा. भायगाव ०१, मार्डी ०१, मठ तां. ०२, नालेवाडी ०१, नांदी ०१, पराडा ०८, पा. पांगरी ०१, रोहिलागड ०१, शहापूर ०२, शिरनेर ०६, साडेगाव ०१, येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बदनापूर तालुक्यातील बदनापूर शहर ०९, कुसळी ०४, मांजरगाव ०१, कंडारी ०१, वरुडी ०१, बा. पांगरी ०१, भरडखेडा ०२, चणेगाव ०१, दाभाडी ०१, देव पिपळगाव ०२, धामणगाव ०२, दुधनवाडी ०१, हळदोडा ०१, खरडगाव ०२, मानदेवगाव ०१, राजेवाडी ०१, राला हि. ०१, विल्‍हाडी ०२, हिवरा ०१, तुपेवाडी येथील दोघांना कोरोनाची लागण झाली.

संस्थात्मक अलगीकरणात ७७३ जण

जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात विविध ७७३ जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर ए ब्लॉक -८५, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर बी ब्लॉक ७१, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर सी ब्लॉक ७७, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर डी ब्लॉक ४९, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर ई ब्लॉक ३५, के.जी.बी.व्ही. परतूर २९, के.जी.बी.व्ही. मंठा ३५, शासकीय तंत्रनिकेतन अंबड १७१, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर १२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर घनसावंगी ६२, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी ६८, घनसावंगी येथे के.जी.बी.व्ही. ४६ जणांना ठेवण्यात आले आहे.