शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:31 IST

प्रदीप गुडघे हा पिंपरी चिंचवड येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. पिंपरी चिंचवड येथे तो रूम करून राहत होता. ...

प्रदीप गुडघे हा पिंपरी चिंचवड येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. पिंपरी चिंचवड येथे तो रूम करून राहत होता. १३ जानेवारी रोजी नैराश्यातून तो रूममधून निघून गेला. याप्रकरणी त्याच्या घरच्यांनी पिंपरी चिंचवड येथील चिखली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याचा शोध घेतला असता, तो मिळून आला नाही. सोमवारी दुपारी जालना शहरातील सदरबाजार ईदगा गोल्डन ज्युबली शाळेजवळील एका बंद असलेल्या विद्युत खांबाला त्याने गळाफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना कळविली. पोउपनि सय्यद व पोना खार्डे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह काढला. मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. याची माहिती प्रदीपच्या घरच्यांना देण्यात आली. सायंकाळी त्याचा मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी सय्यद मुस्ताक सय्यद (रा. रहेमानगंज जालना) यांच्या फिर्यादीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.