शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

छायांकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST

राजूर : राजूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त राजूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जि. प. ...

राजूर : राजूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त राजूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जि. प. सदस्य कैलास पुंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

शाळेच्या प्रांगणात केलेल्या वृक्षसंगोपनाची हमी शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप शहागडकर, शाखाधिकारी कल्पेश गटकाळ, योगेश सोरमारे, आण्णा इंगळे, अंकुश मिसाळ, विठ्ठल अंभोरे, बाबुराव पुंगळे आदींची उपस्थिती होती.

३२ महिलांना गॅसचे वाटप

फोटो

टेंभुर्णी : पंतप्रधान कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील ३२ महिलांना मोफत गॅसचे वाटप करण्यात आले. टेंभुर्णी येथील हिरा-मोती गॅस एजन्सीतर्फे हे सर्व गॅस महिलांना घरपोच वाटप करण्यात आले. यावेळी तपोवन गोंधनच्या सरपंच अंजना फलके, उपसरपंच पंचफुला फलके, माजी सरपंच अरुणा चौधरी, हिरा - मोती गॅसचे संदीप काबरा, गोविंद डोमाळे, समाधान फलके, चंदन फलके, शिवाजी फलके, महादू फलके, रामेश्वर चौधरी, महादू डोमाळे, विजय गोफणे, गंभीर फलके, बालाजी फलके, विष्णू फलके आदींची उपस्थिती होती.

बातमी

तपोवन गोंधन शाळेत स्वयंशासन दिन साजरा

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी शिक्षक दिन स्वयंशासन दिन म्हणून साजरा केला. यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गाध्यापन करून शालेय कामकाज पार पाडले. यात मुख्याध्यापक म्हणून निवृत्ती फलके याने, तर शिक्षक म्हणून कार्तिक फलके, करण फलके, चैतन्य उगले, नागेश शिंदे, संकेत भुतेकर, गणेश कोल्हे, शिवानी फलके, अश्विनी फलके, शिवानी जुंबड, विद्या फलके, गायत्री फलके, आरती फलके, ऋषीकेश वानखेडे, रामेश्वर बंसवाल यांनी काम पाहिले. याप्रसंगी शिक्षिका शिवानी फलके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दगडुबा देठे, मुख्याध्यापक पृथ्वीराज तळेकर, सुखदेव चेके, नसीम शेख, सुलभा गायकवाड यांची उपस्थिती होती.

सांस्कृतिक सेलच्या वतीने सत्कार

जालना : शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल, जालनाच्या वतीने जालना शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक जोशी, भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे, दीपा बिनीवाले, संपदा कुलकर्णी, अरुणा फुलमाडीकर, अपर्णा राजे, सुलभा कुलकर्णी, स्वानंदी आयर आदींची उपस्थिती होती.

हस्तपोखरी येथे पंचनामे सुरू

हस्तपोखरी : अंबड तालुक्यातील हस्तपोखरीसह परिसरात गावात नुकसानीचे पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली आहे. याप्रसंगी ग्रामसेवक एम. एम. मिसाळ, तलाठी निवास जाधव, कृषी सहाय्यक मिसाळ, सरपंच भाग्यश्री वाघ, उपसरपंच सोनाजी गाढे, उध्दव घुगे, राजू चेपटे, राजू घुगे, धर्मराज हुसे, राजू डिघोळे आदींची उपस्थिती होती.