शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

केदारखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता संपादित करणारे पॅनलप्रमुख संदीप शेळके यांच्यासह नूतन सदस्यांचा ठिकठिकाणी सत्कार केला जात आहे. केंद्रीय ...

केदारखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता संपादित करणारे पॅनलप्रमुख संदीप शेळके यांच्यासह नूतन सदस्यांचा ठिकठिकाणी सत्कार केला जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सदस्यांचा सत्कार केला. तसेच मेरखेडा, वालसा खालसा गावाच्या वतीने सचिन वराडे व इतरांनी सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जाधव, विष्णू जाधव, भिक्कन जाधव, जगन मुरकुटे आदींनी भाजपात प्रवेश केला. बुलडाणा अर्बनच्या केदारखेडा शाखेत विभागीय व्यवस्थापक कैलास कासट यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मेरखेडा येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर सचिन वराडे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम जाधव, सूर्यभान जाधव, बाबासाहेब वराडे, डिगांबर तांबडे, सचिन वराडे, कैलास पंडित, श्रीराम तांबडे, बालासाहेब करतारे, बालू जाधव, गणपत जाधव, बालू डकले, लक्ष्मण तांबडे, शिवाजी तांबडे, रावसाहेब जाधव, नितीन म्हस्के, शाखा व्यवस्थापक विठ्ठल देशमाने, रामेश्वर बदर, शंकर बुजाडे, अण्णा शेजुळ यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.