शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावानंतरही मुगाची आवक वाढेना

By admin | Updated: October 12, 2016 23:49 IST

जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे

जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून नाफेड अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गत चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस झाला. मुगासह सर्वच पिकांचे उत्पादन चांगले निघाले. मुगाचे चांगले उत्पादन निघाल्याने नाफेडने शेतकऱ्यानां हमीभाव मिळावा म्हणून तात्काळ खरेदी केंद्र सुरू केले. बाजार समिती परिसरात हे केंद्र सुरू करण्यात आले. दीड महिन्यानंतर या केंद्रात फक्त १६ क्विंटल मुगाची आवक झाली. केंद्राकडून ५२२५ प्रति क्विंटलला भाव देण्यात येत आहे. हमीभावाची खात्री असली तरी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अल्प प्रतिसाद का मिळत आहे हे कोडेच आहे. प्रारंभीला मुगाची १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्याने केंद्राने मूग खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांनी येण्याचे टाळले. विशेष म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांकडून अडवणूक होऊ नये म्हणून केंद्र सुरू झाले. केंद्रात पाच कर्मचारी आहेत. शेतकऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा म्हणून शेतकऱ्यांना सूचनाही करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात दीड महिन्यात या केंद्रात फक्त १६ क्ंिवटल मुगाची आवक झाली. यंदा कडधान्य वर्ष असल्याने कृषी विभागाकडूनही तूर, मूग, उडीद आदी कडधान्य लागवडीसाठी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर वरूणराजाने कृपा केल्याने आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मुगाचे पीक जोमात आले आहे. जालना बाजार समितीतही दिवसाकाठी पाचेश ते हजार क्विंटल मुगाची आवक वाढत आहे. त्याचबरोबर तालुकास्थानच्या बाजार समितीही मुगाची आवक चांगली होत आहे. हमीभाव केंद्रात तीन प्रकारांत मुगाची खरेदी केली जाते. त्यात पूर्ण वाळलेला, मध्यम वाळलेला असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांना पूर्णपणे वाळलेला मूग आणत नसल्याने या हमीभाव केंद्रात आवक कमी आहे.