शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मोबाईल ॲपबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST

अंबड : अंबड तालुक्यातील रामनगरतांडा येथे दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव येथील कृषिदूत अमित अरुण खोजे याने ग्रामीण जागरूकता ...

अंबड : अंबड तालुक्यातील रामनगरतांडा येथे दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव येथील कृषिदूत अमित अरुण खोजे याने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषी समर्पण मोबाईल ॲपबदल माहिती दिली. यावेळी त्याने शेतीसंबंधी कामी येणारे व माहिती देणारे कृषी समर्पण ॲप कसे वापरावे, याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

याप्रसंगी डॉ. एस. एस. बैनाडे, उपप्राचार्य डॉ. बी. एम. जोशी, कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. बी. शिंदे, समन्वयक प्रा. ए. आर. पगार, टी. बी. जगताप, एस. व्ही. शिंदे, के. ए. रेवाळे हे उपस्थित होते.

शरद भुतेकर तालुकाध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : तालुक्यातील माळी पिंपळगाव येथील शरद भुतेकर यांची शेतकरी मराठा महासंघाच्या जालना तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आणि जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांना नुकतेच नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भुतेकर यांनी सांगितले. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

भोकरदन येथे मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

भोकरदन : नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी संतोष वाघमारे यांची बदली झाली असून, त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. त्यांचा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, शेख रिजवान, रमेश जाधव, आदींची उपस्थिती होती.