शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविधाता चित्रपटात जालन्यातील कलाकार

By admin | Updated: May 22, 2017 00:13 IST

जालना : युवा पिढीला धार्मिकतेबरोबर विज्ञानाचे महत्त्व कळावे, समाज प्रबोधन व्हावे हा उद्देश समोर ठेऊन जालन्यातील कलाकारांनी विश्वविधाता श्रीपाद श्रीवल्लभ चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : युवा पिढीला धार्मिकतेबरोबर विज्ञानाचे महत्त्व कळावे, समाज प्रबोधन व्हावे हा उद्देश समोर ठेऊन जालन्यातील कलाकारांनी विश्वविधाता श्रीपाद श्रीवल्लभ चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सीए गोविंदप्रसाद मुंदडा यांच्यासह जालन्यातील अन्य कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.के. पवार फिल्म निर्मित या चित्रपटाचे पोस्टर लाँचिग रविवारी जालन्यात झाले.या वेळी जालन्यातील डांबरी येथील असलेले चित्रपटाचे दिग्दर्शक कैलास पवार यांनी चित्रपटाबाबत माहिती दिली. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला आहे. सात राज्यात चित्रीकरण झालेला हा पहिला मराठी चित्रपट असून, यात तीन हजार कलाकारांना संधी देण्यात आली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या भूमिका कबीर मोर्या यांनी केली आहे. या व्यतिरिक्त प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,खासदार चंद्रकांत खैरे, जालन्यातील चार्टड अकाऊंटट गोविंदप्रसाद मुंदडा, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या भूमिका आहेत. सुरेश वाडकर, अमृता फडणवीस, आशिष मोरे, संतोष बोटे यांनी चित्रपटात गीत गायन केले आहे. अनेक अडचणींवर मात करत तयार करण्यात आलेला हा चित्रपट २६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.चित्रपटाच्या नफ्यातून आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांसह शहीद जवानांच्या कुुटुंबीयांना मदत केली जाणार असल्याचे निर्माते कैलास पवार यांनी सांगितले. या वेळी गोविंदप्रसाद मुंदडा यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. या वेळी कैलास उमर, कबीर मोर्य, बळीराम पवार, कैलास कुमार, अजय सुमने आदींची उपस्थिती होती.