शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक राममंदिराच्या कामासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे - अंभोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST

जाफराबाद येथे बैठक : जाफराबाद : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिराच्या कामात सर्वांचा सहभाग असावा म्हणून देशपातळीवर निधी संकलित ...

जाफराबाद येथे बैठक :

जाफराबाद : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिराच्या कामात सर्वांचा सहभाग असावा म्हणून देशपातळीवर निधी संकलित करण्यात येत आहे. या धार्मिक कार्यात सर्वांचे योगदान महत्वाचे असून, गावागावात जनजागृती करुन ऐतिहासिक राममंदिराच्या कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन हातभार लावावा, असे प्रतिपादन तालुका अभियानप्रमुख अ‍ॅड. रामेश्वर अंभोरे यांनी जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेडा येथील गौरीशंकर महादेव मंदिर येथे आयोजित बैठकीत केले. यावेळी विष्णू पवार, गजानन सातव, हभप ज्ञानेश्वर माउली, सुरेश महाराज देव्हडे, खोत, अभियान प्रमुख ॲड. रामेश्वर अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना अंभोरे म्हणाले की, तालुक्यातील १०२ गावात मंडलची स्थापना करुन स्वयंसेवकांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. राममंदिराचे काम हे व्यापक स्वरुपाचे असल्याने निधी संकलनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. यावेळी संभाजीनगर येथील कार्यकारी सदस्य हनुमंत जाधव म्हणाले की, देशातील ६ लाख गावांपैकी ५ लाख गावांतून श्रीराम मंदिराच्या कामासाठी निधी गोळा करण्यात येणार आहे. सर्व समाजाच्या मदतीशिवाय देशात कोणतेही काम आजपर्यंत झालेले नाही. त्यामुळे मंदिराच्या कामासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन जाधव यांनी केले. यावेळी सुरेश दिवटे, संतोष लोखंडे, शालीकराम म्हस्के, गोविंद पंडित, राजेश चव्हाण, भाऊसाहेब जाधव, दत्तू पंडित, मधुकर गाढे, साहेबराव कानडजे, दादाराव सवडे, ॲड. रामेश्वर अंभोरे, दगडूबा गोरे, एकनाथ घाटगे, मोहन मुळे, अनिल बोडे, कडुबा शितोळे, जगन पंडित, निवृत्ती दिवटे, साहेबराव मोरे, मधुकर देठे, डॉ. निलेश चव्हाण, श्रीकृष्ण चेके, साहेबराव भुतेकर, नाना पंडित, राजू साळवे, राजू चिडे, संदीप खंडेलवाल, मंगेश गव्हाड, संजय खंडेलवाल, विजय परीहार, उध्दव दुनगहू, विजय शेवत्रे, अनिल चौतमल, प्रदीप चव्हाण आदींची उपस्थिती होती.