शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा पुराचा अंदाज चुकला अन बस पुलावरून नदीत कोसळली; २३ प्रवासी थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 21:25 IST

Bus collapsed in flood : परतूर आगाराची बस २३ प्रवाशांना घेऊन आष्टीकडे गुरूवारी रात्री ८ वाजेच्या बस जात होती. 

जालना : परतूर- आष्टी रोडवरील श्रीष्टी गावाजवळील पुलावरून बस नदीत कोसळल्याची घटना गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. पोलीस व ग्रामस्थांनी मदतकार्य करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.  

परतूर आगाराची बस २३ प्रवाशांना घेऊन आष्टीकडे गुरूवारी रात्री ८ वाजेच्या बस जात होती.  श्रीष्टी गावाजवळ वाहणाऱ्या कसुरा नदीवर असलेल्या लहान पुलाजवळ आल्यावर चालकाचा अंदाज आला नाही. ही बस पुलावरून नदीत कोसळून पाण्यात उलटली.

या ठिकाणी चारफुटावर पाणी होते, ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करून प्रवाशांना  बसमधून बाहेर काढले. परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन मदत कार्य केले आहे.

टॅग्स :floodपूरJalanaजालना