शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकास समिती सदस्यपदी चाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

रामनगर भागामध्ये निधीसंकलन फेरी जालना : आयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर रामनगर परिसरात निधी संकलन फेरी काढण्यात आली. ...

रामनगर भागामध्ये निधीसंकलन फेरी

जालना : आयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर रामनगर परिसरात निधी संकलन फेरी काढण्यात आली. सोमनाथ येथील गोरक्षनाथ आश्रमाचे मठाधिपती बलदेवानंद गिरी महाराज यांच्या हस्ते या फेरीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.धनसिंग बहुरे, शरद सोनुने, कीर्तनकार गणेश महाराज कोल्हे, सुखदेव महाराज गोरे, दामोदर सोनुने यांच्यासह ग्रामस्थ उपिस्थत होते.

शहरातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

जालना : परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आनंदवाडी श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख रामदास महाराज आचार्य यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच गुणवंतांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास समिती अध्यक्ष संजय देशपांडे, आर.आर. जोशी, विलास नाईक, सिद्धिविनायक मुळे, कल्याण देशपांडे, सुनील जोशी, राजेंद्र देशमुख, रवि जोशी आदींची उपस्थिती होती.

अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी

जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.