शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मोर्चात हजारोच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापपर्यंत जनगणना ...

ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापपर्यंत जनगणना करण्यात आली नसल्यामुळे ओबीसी समाजावर देशभर मोठा अन्याय झालेला आहे. आणि तसेच ओबीसीला आरक्षण देतांना त्यांचे पूर्ण हक्क आणि अधिकार देण्यात आलेले नाही. राज्यामध्ये बारा बलुत्तेदार आणि अलुतेदार आणि तसेच भटक्के विमुक्त समाजाला शैक्षणिक, आर्थिक, उन्नतीपासून जाणून बुजून रोखण्यात आले आहे. त्यांच्या सर्वागिण विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा समाज प्रत्येक क्षेत्रात वंचित राहीला आहे. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी या मोचार्चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मुस्लीम, दलित ओबीसी सोशल फोरमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे, अहेमद नुर कुरेशी, लक्ष्मण हरकळ, मोहन इंगळे, अ‍ॅड. अर्शदखा बागवान, अजीम बागवान, इर्शाद कुरेशी, गंगाराम मैद, माणिक चव्हाण, रमेश नवगिरे, लक्ष्मण कोरडे, दिलीप शिंदे, मोईन पिनजारी, जावेद अली, शेख शफिक, एतेशाम मोमीन, फकरुल हसन आदिंनी केले आहे.

पूर्व तयारीसाठी आज बैठक

मुस्लीम, दलित ओबीसी सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष शेख महेमुद यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी १० वाजता अशोक नगर, जुना जालना येथे पदाधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सोशल फोरमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.