शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८७९ जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १३ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला, तर ८७९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त ...

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १३ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला, तर ८७९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या ८६० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

बाधितांमध्ये जालना शहरातील १४०, तर तालुक्यातील बाजी उम्रद ४, भाटेपुरी १, बोरगाव ५, चंदनझिरा ३, धारकल्‍याण १, दु. काळेगाव १, डु. पिंपरी १, गोलापांगरी १, गोदेगाव १, हडप १, हिवर्डी १, जळगाव सोमनाथ १, जामवाडी २, कारला २, खणेपुरी ५, खरपुडी २, मानेगाव ३, मौजपुरी २, मोतीगव्‍हाण २, नेर पाईकराव १, नेर कुलवंत २, निमखेडा १, पिरकल्‍याण ३, पोखरी २, राममूर्ती ०१, रेवगाव ०१, नेर ०१, सावरगाव हडप ०१, सेवली ०३, सिंधी काळेगाव ०२, वडगाव ०३, वडीवाडी ०१, वडगाव ०१, वाघ्रूळ ०१, वाई येथील एकास कोरोनाची लागण झाली. मंठा शहरातील ८४, तालुक्यातील आकणी ०१, अंभोरा ०२, भातखेडा ०१, दहिफळ ०१, देवगाव ०१, देवठाणा ०१, ढोकसळ ०५, गेवराई ०१, हनवतखेडा ०१, जयपूर ०२, खारी अरडा ०१, लिंबोना येथील ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परतूर तालुक्यातील परतूर शहर ४७, अडगाव ०२, अकणी ०१, बाबुलतारा ०२, बामणी ०१, भेंडाळा ०१, चिंचोली ०१, दैठणा ०१, गोळेगाव ०२, हस्‍तूर तांडा ०१, हातडी ०६, का. कंडारी येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २१, बोररांजणी ०१, चापडगाव ०१, चिंचोली ०१, दैठणा ०३, ढाकेफळ ०१, डोंगरवाडी ०१, गुज ०१, जांब ०१, जांब समर्थ ०१, कंडरी ०३, खालापुरी ०२, कु. पिंपळगाव ०६, लिंबी ०१, मानेपुरी ०१, मूर्ती ०४, नागोबाची वाडी ०३, राजेटाकळी ०२, राणी उंचेगाव ०१, सिंदखेड ०१, तीर्थपुरी ०३, येवला येथील १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

८१० जण संस्थात्मक अलगीकरणात

जिल्ह्यातील विविध अलगीकरण कक्षात ८१० जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ३५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- ४०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक - १३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- ४७, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ५२, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक- ७३ , के-जी-बी-व्ही- परतूर- ३१, के-जी-बी-व्ही- मंठा- २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड- १५, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- २७३, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर- २७, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ५३, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी- ६३, के-जी-बी-व्ही- घनसावंगी- ०२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह भोकरदन इमारत क्र.०२- ४६, तर जाफराबाद येथील आयटीआय कॉलेजमध्ये १९ जणांना ठेवण्यात आले आहे.