शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तरुण, लठ्ठ लोक हृदयविकाराचे बळी

By admin | Updated: March 27, 2016 00:14 IST

धूम्रपान करणारे तरुण हृदयविकाराचे, उच्च रक्तदाबाचे आणि मधुमेहाचे बळी ठरत असल्याचे एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.

वॉशिंग्टन : धूम्रपान करणारे तरुण हृदयविकाराचे, उच्च रक्तदाबाचे आणि मधुमेहाचे बळी ठरत असल्याचे एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या पथकात भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. या संशोधनात ३,९०० पेक्षा अधिक अशा रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या सर्वांना कशामुळे हृदयविकार जडला गेला, त्याची कारणे काय? यावर अभ्यास करण्यात आला. या सर्वांवर १९९५ ते २०१४ या काळात अमेरिकेतील क्विन्सलँड क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले होते. त्याच्यावर हृदयविकाराशी संबंधित एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन किवी एसटी सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन यासाठी उपचार करण्यात आले होते. या संशोधन पथकाचे प्रमुख व क्वीन्सलँड क्लिनिकचे समीर कपाडिया म्हणाले की, जेव्हा लोक नियमित तपासणीसाठी येतात तेव्हा त्यांना वजन कमी करण्याचा आणि शारीरिक मेहनत करण्याचा सल्ला दिला जातो. एसटीएमआयमध्ये हृदयातील मुख्य धमण्यात अडथळे आल्याने त्या बंद होतात व रक्तपुरवठा थांबतो. त्यातून हृयविकाराचा झटका येतो. हे टाळण्यासाठीच व्यायाम करण्यास सांगितले जाते. (वृत्तसंस्था)