शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात २० टक्के अन्न वाया जाते!

By admin | Updated: February 22, 2017 00:57 IST

जेवताना हवे तेवढेच पानात वाढून घेणे, पानातील सर्व जिन्नस खाऊन संपविणे आणि भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे या जगभरातील

लंडन : जेवताना हवे तेवढेच पानात वाढून घेणे, पानातील सर्व जिन्नस खाऊन संपविणे आणि भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे या जगभरातील सर्वच संस्कृतींमध्ये एकेकाळी चांगल्या सवयी मानल्या जायच्या. पण बदललेल्या जीवनशैलीत जगभरातील लोकांना उपलब्ध असलेले सुमारे २० टक्के अन्न नको तेवढे खाण्याने किंवा पानात वाढून घेतलेले न खाता फेकून दिल्याने वाया जाते, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.ब्रिटनमधील एडिन्बर्ग विद्यापीठातील अभ्यासकांनी या अभ्यासावर आधारित शोधनिबंध ‘अ‍ॅग्रीकल्चरल सिस्टिम्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे. प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न अणि कृषी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करता या अभ्यासकांना असे आढळले की, उत्पादन, प्रक्रिया आणि सेवन या साखळीत प्रत्यक्षात पूर्वी मानले जात होते, त्याहून जास्त अन्नाची नासाडी होते. (वृत्तसंस्था)जगभरातील लोक गरजेपेक्षा १० टक्के जास्त अन्नाचे सेवन करतातजगभरात जेवढे अन्नधान्य पिकविले जाते त्याच्या निम्मे २.१ अब्ज टन अन्न वाया जाते. प्राणीज अन्नपदार्थांची उत्पादन प्र्रक्रिया सर्वाधिक अकार्यक्षम असल्याने अशा प्रकारे तयार होणारे सुमारे ७८ टक्के म्हणजे ८४० दशलक्ष टन अन्नाची नाशाडी होते.जगभरात २४० दशलक्ष टन प्राणीज खाद्यपदार्थांचे उत्पादन करण्यासाठी अन्नधान्याच्या पिकांपैकी सुमारे १.०८ अब्ज टन एवढा मोठा हिस्सा वापरला जातो.या एकाच टप्प्याला पिकविलेल्या ४० टक्के अन्नधान्य पिके कोणाच्याही पोषणासाठी वापर न होता वाया जातात.नको तेवढे खाण्याने एकूणच अन्न व्यवस्थेवर कसा व किती दुष्परिणाम होतो हे आजवर स्पष्ट नव्हते. पण आम्हाला असे आढळले की, नको तेवढे अन्न खाणे केवळ खाणाऱ्याच्या प्रकृतीलाच हानीकारक नाही तर त्याने पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते व अन्न सुरक्षा कुंठित होते.- पीटर अ‍ॅलेक्झांडर, एडिनबर्ग स्कूल आॅफ जिओसायन्सेस