शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

SEX च्या बाबतीत पुरुष स्वार्थी असल्याचे महिलांचे मत - स्टडी रिपोर्ट

By admin | Updated: April 13, 2017 17:21 IST

मनात सेक्सची इच्छा निर्माण झाल्यानंतर शरीससुख मिळवताना पुरुषांमधला स्वार्थीपणा दिसून येतो असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 13 -  सेक्सच्या बाबतीत पुरुष स्वार्थी असतात असे बहुतांश महिलांचे मत आहे. मनात सेक्सची इच्छा निर्माण झाल्यानंतर शरीससुख मिळवताना पुरुषांमधला स्वार्थीपणा दिसून येतो असे एका अभ्यासातून समोर आले आहे. सेक्स करताना पुरुषाला जे लैंगिक तृप्तीचे समाधान हवे असते तेच सुख आपल्या जोडीदाराला मिळाले पाहिजे याची काळजी पुरुषाने घेतली पाहिजे. 
 
सेक्स करताना पुरुष स्त्रीच्या लैंगिक भावनांचा विचार करत नाही फक्त आपल्यापुरता विचार करतो असे मत बहुतांश स्त्रियांनी एका सर्वेक्षणात नोंदवले आहे. तीन पैकी दोन महिलांनी अशाच पद्धतीचे मत व्यक्त केले. पुरुषांना मात्र हा आरोप मान्य नाही. सेक्स करताना जोडीदाराच्या समाधानाला आपले पहिले प्राधान्य असते असे पुरुषांनी सांगितले. 
 
पुरुष आपल्यापुरता विचार करतो हा चुकीचा समज असल्याचे पुरुषांनी सांगितले. सेक्स करतानाही अनेक पुरुष आपल्यातील पुरुषी अहंकाराची भावना दाखवून देत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. योग्य माहिती आणि जोडीदारांमध्ये संवाद यातून ही समस्या सुटू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.