शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीच्या गर्भात काय?

By admin | Updated: August 15, 2015 01:46 IST

संपूर्ण पृथ्वी जिंकणाऱ्या मानवाने झेप घेत चंद्रावर पाऊल ठेवत अंतराळालाही कवेत घेतले आहे. एवढेच नाहीतर समुद्राचाही ठाव मानवाने घेतला आहे. तथापि, पृथ्वीच्या गर्भात काय दडलंय?

लंडन : संपूर्ण पृथ्वी जिंकणाऱ्या मानवाने झेप घेत चंद्रावर पाऊल ठेवत अंतराळालाही कवेत घेतले आहे. एवढेच नाहीतर समुद्राचाही ठाव मानवाने घेतला आहे. तथापि, पृथ्वीच्या गर्भात काय दडलंय? याचा शोध मात्र घेता आलेला नाही. पृथ्वीचा केंद्रबिंदू ६ हजार किलोमीटर खोल आहे. एवढेच नाही, तर सर्वात बाहेरचा थरही आपल्या पायाखाली ३ हजार किलो मीटर खोल आहे.रशियात भू-पृष्ठावर खोदण्यात आलेले वेधन छिद्र (कोला सुपरडीप बोअरहोल) १२.३ किलोमीटर खोलीवर आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाने उसळलेला तप्त लाव्हारस शेकडो किलो मीटर खोलीवर आहे. ही माहिती आजवरच्या संशोधनातून मिळाली असली तरी पृथ्वीच्या गर्भात नेमकं काय दडलंय? याचे गूढ आजही कायम आहे. पृथ्वीच्या खाली अनेक स्तर आहेत. कांद्याला जसे अनेक टरकलांचे आवरण असते तशीच पृथ्वीच्या खालची रचना आहे.पृथ्वीच्या गाभ्याचा उलगडा कसा करावा, या दिशेनेही आता भू-गर्भशास्त्रज्ञांसह विज्ञान जगत प्रयत्नाला लागले आहे. (वृत्तसंस्था)गुरुत्वाकर्षणाचा भू-पृष्ठावरील वस्तूंवर काय परिणाम होतो, याचे निरीक्षण करून पृथ्वीच्या वस्तुमानाचा अंदाज लावता येऊ शकतो. सबंध पृथ्वीच्या सरासरी घनतेपेक्षा भू-पृष्ठावरील वस्तूंची घनता कमी कमी असते. दुसरी पायरी म्हणजे पृथ्वीचा गाभा कोणत्या कणखर पदार्थापासून बनला, यासंबंधी उकल करणे होय. पृथ्वीचा गाभा बव्हंशी लोहयुक्त आहे. या गाभ्याभोवती ८० टक्के लोह असल्याचे गृहीत धरले तरी नेमके किती प्रमाण आहे, याबाबत खल करावा. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पृथ्वीच्या गाभ्यातही मोठ्या प्रमाणावर लोह असल्याचे सिंद्धात सांगतो.