शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही आम्ही तुमच्या पुढेच, इस्त्रोच्या यशावर चीनची खोचक प्रतिक्रिया

By admin | Updated: February 16, 2017 14:31 IST

चीननं भारताच्या यशावर स्तुती करत उपरोधिक टीकाही केली आहे.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 16 - भारतीय अंतराळ संशोधन संघटने(इस्रो)नं एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचे अंतराळात विविध कक्षांमध्ये यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर जगभरातून भारतावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे. मात्र नेहमीप्रमाणेच चीननं भारताच्या यशावर स्तुती करत उपरोधिक टीकाही केली आहे. भारताच्या यशातून जगातील इतर देशांनी शिकलं पाहिजे. भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मर्यादित आर्थिक बळाच्या जोरावर भारतानं घेतलेली गुरुडझेप खरंच वाखाणण्याजोगी आहे. मात्र तरीही चीन भारताच्या पुढे आहे, असा लेख चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापण्यात आला आहे. अवकाश तंत्रज्ञानात भारत हा चीन आणि अमेरिकेच्या मागे आहे. व्यापक अवकाश संशोधनासाठी भारताकडे रॉकेटचं पाठबळ नाही. तसेच भारत अजूनही स्वतःचं स्पेस स्टेशन उभारू शकला नसल्याचंही या लेखात म्हटलं आहे. जगातील सर्वात जास्त गरीब लोक हे भारतात राहतात. विकासाच्या बाबतीतही भारत फार मागे आहेत, असं नमूद करत या लेखातून उपरोधिक टीका करण्यात आली आहे.