शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वैतागलेल्या घरमालकाने घराबाहेर सेक्स करणा-या जोडप्याचा व्हिडिओ युट्यूबवर टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 11:51 IST

अनेकवेळा तंबी देऊनदेखील घराबाहेर सेक्स करणारे जोडपे जुमानत नसल्याने वैतागलेल्या घरमालकाने त्यांचा व्हिडिओ काढून युट्यूबवरच टाकून दिला

ऑनलाइन लोकमत - 
कॅलिफोर्निया, दि. २९ - अनेकवेळा तंबी देऊनदेखील घराबाहेर सेक्स करणारे जोडपे जुमानत नसल्याने वैतागलेल्या घरमालकाने त्यांचा व्हिडिओ काढून युट्यूबवरच टाकून दिला. हे जोडपे नेहमी सेक्स करण्यासाठी या जागेचा वापर करत होते. घरमालकाने त्यांना अनेकवेळा यापासून रोखले होते. मात्र तरीही हे जोडपे त्यांना जुमानत नव्हते. अखेर त्यांचा व्हिडिओ काढून घरमालकाने तो व्हिडिओ युट्यूबवर टाकला. 
 
युट्यूबवर व्हिडिओ टाकताना 'पुन्हा एकदा हे लोक माझ्या घरासमोर या गोष्टी करत आहेत जे त्यांच्या घरात ते करु शकत नाहीत' अशी कॅप्शनदेखील टाकली आहे. कॅमेरे लावल्यानंतर तरी हे जोडपे घऱाबाहेर सेक्स करणार नाही असं घरमालकाला वाटलं होतं. मात्र तरीही हे जोडपे थांबले नाही. शेवटी वैतागलेल्या घरमालकाने जोडप्याचे हे कृत्य कॅमे-यात रेकॉर्ड केले. आणि नुसतंच रेकॉर्ड केलं नाही तर युट्यूबवर अपलोड करुन टाकलं. 
 
या व्हिडिओमध्ये जोडपे घराबाहेर सेक्स करताना स्पष्टपणे दिसतं आहे. घरमालकदेखील या जोडप्याला अनेकदा चेतवाणी देताना या व्हिडिओत दिसतं आहे. मात्र जोडप्याला याचा काहीच फरक पडत नाही. व्हिडिओमध्ये दिसणा-या महिला दारुच्या नशेत असल्याचंही दिसत आहे.