शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

व्हेनेझुएलाने चलनात आणल्या नव्या नोटा

By admin | Updated: January 18, 2017 01:04 IST

गगनाला भिडलेल्या चलन फुगवट्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाने नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.

काराकस : गगनाला भिडलेल्या चलन फुगवट्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाने नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. नव्या नोटा मिळविण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा एटीएम आणि बँकांसमोर दिसून येत आहेत.भारताच्या पावलावर पाऊल ठेवून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी गेल्या महिन्यात १00 बोलिव्हरची नोट चलनातून रद्द केली होती. त्याजागी ५00 आणि २0 हजार बोलिव्हरच्या नोटा आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नव्या नोटा चलनात आण्यात आल्या आहेत. आकड्यामागे अनेक शून्य असलेल्या नोटा पाहून नागरिक हैराण झाले आहेत. व्हेनेझुएलातील महागाईचा दर तीन अंकी आहे. विदेशी चलन साठा कमालीचा घसरला आहे. त्यामुळे खाद्य वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. मोठ्या रकमेच्या नोटा व्हेनेझुएलाला फार काळ दिलासा देतील, असे जाणकारांना वाटत नाही. (वृत्तसंस्था)