वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर मे महिन्यामध्ये भारताचा दौरा करणार आहेत. उभय देशांदरम्यानचे संबंध बळकट करणे हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी यावर्षीच्या प्रारंभी केलेल्या दौऱ्यामुळे उभय देशांतील संबंधांत आलेल्या बळकटीला नव्या उंचीवर नेण्यासाठी कार्टर भारताचा दौरा करतील, असे अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकी संरक्षणमंत्री भारत दौऱ्यावर येणार
By admin | Updated: April 5, 2015 01:24 IST