शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’विरुद्ध अमेरिकेला हवे रशियाचे सहकार्य

By admin | Updated: September 17, 2015 01:05 IST

सिरिया लष्कर तैनात करण्यापेक्षा रशियाने ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेचा बीमोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत करावी, असे आवाहन अमेरिकेने

वॉशिंग्टन : सिरिया लष्कर तैनात करण्यापेक्षा रशियाने ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेचा बीमोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत करावी, असे आवाहन अमेरिकेने रशियाला केले आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट म्हणाले की, या मुद्यावर अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी अद्याप चर्चा केलेली नाही; पण असे झालेच तर तेथे आम्हाला मोठीच मदत मिळेल.सिरियात रशिया आपले रणगाडे आणि लष्कर तैनात करीत असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने केला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाची मदत मागितली आहे. सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी पाश्चिमात्य देशांच्या दडपणाखाली पद सोडण्यास नकार दिला आहे. देशाच्या जनतेने तसा निर्णय दिल्यानंतरच आपण पद सोडू, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)