शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा

By admin | Updated: January 23, 2016 00:00 IST

टेनेसी नार्थ कॅरोलिना केंटुकी राज्यांमध्ये या वादळामुळे झालेल्या अपघातात आठ व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत.वादळ गेल्यानंतर दोन फुटांपर्यंत बर्फ साठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नॉर्थ कॅरोलिना राज्यामध्ये एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.जोनास या हिमवादळामुळे अमेरिकेतील पूर्व भागात आणिबामी जाहीर करण्यात आली आहे.अत्यंत बिकट परिस्थिती ओढवू शकते हे ओळखून ...

टेनेसी नार्थ कॅरोलिना केंटुकी राज्यांमध्ये या वादळामुळे झालेल्या अपघातात आठ व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत.

वादळ गेल्यानंतर दोन फुटांपर्यंत बर्फ साठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नॉर्थ कॅरोलिना राज्यामध्ये एक लाख घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

जोनास या हिमवादळामुळे अमेरिकेतील पूर्व भागात आणिबामी जाहीर करण्यात आली आहे.

अत्यंत बिकट परिस्थिती ओढवू शकते हे ओळखून नागरिकांनी मॉल्समधून मिळेल ते साहित्य घरी साठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मॉलमध्ये पदार्थांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.

या वादळाचा फटका विमानप्रवासाला बसला असून पूर्व किना-यावरील राज्यांमधील विमानांची असंख्य उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शुक्रवारी व शनिवारी मिळून जवळपास ६००० उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.

अमेरिकेतल्या २० राज्यांमधील ८.५ कोटी नागरिकांना हिमवादळापासून गंभीर धोका असल्याच्या व प्राणहानीही होऊ शकते अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या हिमवादळामुळे खेळांचे सामने सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हिवाळी वादळ जोनास अमेरिकेच्या पूर्व किना-यावरील पाच कोटी लोकांचे जीवन असह्य करेल असा अंदाज आहे.

अमेरिकेच्या पूर्व किना-यावर गेल्या दोन दिवसांपासून जोनास हे बर्फाचे वादळ आले असून पूर्वेकडील राज्यांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.