शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयाचे दुकान जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2017 00:40 IST

फ्लोरिडामध्ये भारतीय-अमेरिकनांच्या मालकीचे दैनंदिन गरजेच्या वस्तुंचे दुकान रिचर्ड लॉईड (६४) यांनी शुक्रवारी पेटवायचा प्रयत्न केला.

वॉशिंग्टन : फ्लोरिडामध्ये भारतीय-अमेरिकनांच्या मालकीचे दैनंदिन गरजेच्या वस्तुंचे दुकान रिचर्ड लॉईड (६४) यांनी शुक्रवारी पेटवायचा प्रयत्न केला. हे दुकान मुस्लिमांच्या मालकीचे असल्याचा त्याचा समज झाला होता. ‘अरब आमच्या देशातून निघून गेले पाहिजेत’ अशी भूमिका असलेल्या रिचर्ड लॉईड यांनी पोर्ट लुईस स्टोअरसमोर कचरा टाकायची गाडी आणून ठेवली व तिला पेटवले. हा प्रकार घडला त्यावेळी दुकाने उघडलेले नव्हते व अग्निशमन दलांनीही तत्काळ आग विझवली. मालमत्तेची हानी यात झाली नाही. लॉईड यांना या दुकानाचे मालक अरेबिक असावेत असे प्रथमत: वाटले. वस्तुत: दुकानाचा मालक हा भारतीय वंशाचा आहे, असे सेंट लुसी सरगण्याचे प्रमुख केन मस्करा म्हणाले. लॉईड याच्या मन:स्थितीचे मूल्यमापन केले जाईल व हा वंशद्वेषातून घडलेला गुन्हा आहे का याचा निर्णय स्टेट अ‍ॅटर्नी यांच्या कार्यालयातून होईल. ‘या दुकानात मी काही दिवसांपूर्वी बाटली विकत घ्यायला गेलो असताना ती नसल्याचे मला सांगण्यात आले. येथे मुस्लिम कर्मचारी असल्यानेही मी नाराज होतो’, असे स्वत: लॉईड यांनी चौकशी करणाऱ्यांना सांगितले होते.