शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कोहिनूर हिरा आणण्याचे प्रयत्न

By admin | Updated: November 9, 2015 23:23 IST

भारतातून इंग्लंडमध्ये गेलेला कोहिनूर हिरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा कोहिनूर जगात सर्वात मोठा हिरा असून त्याची आजची किंमत १०० दशलक्ष पौंड आहे

लंडन : भारतातून इंग्लंडमध्ये गेलेला कोहिनूर हिरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा कोहिनूर जगात सर्वात मोठा हिरा असून त्याची आजची किंमत १०० दशलक्ष पौंड आहे. असा हा हिरा ब्रिटनच्या राजमुकुटात स्थान मिळविलेला असला तरी भारताला तो परत हवा आहे.कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी लंडनच्या उच्च न्यायालयात कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि व्यावसायिकांच्या गटाने वकिलांना दिल्या आहेत. भारताचा हा दावा ब्रिटनने फेटाळून लावला आहे.या गटाचे नाव ‘माऊंटेन आॅफ लाईट’ असे आहे. या गटाशी संबंधित व बॉलीवूड स्टार भूमिका सिंह हिने हा हिरा आमची संस्कृती व इतिहासाचा भाग असल्याचे सांगितले. १९३७ मध्ये महाराणीचे पती किंग जॉर्ज (पाचवे) यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी हा कोहिनूर हिरा राणीच्या मुकुटावर होता. १९५३ मध्ये क्वीन एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळीही कोहिनूर त्यांच्या मुकुटावर होता.ब्रिटिशांनी पंजाब खालसा केल्यानंतर १०५ कॅरेटचा हा हिरा शिखांचे शेवटचे राजे दुलीप सिंग यांनी राणीला भेट दिला होता.> इतिहासकार अ‍ॅन्ड्रु रॉबर्टस् यांनी ‘संडे मेल’ला सांगितले की, कोहिनूर हिऱ्यासाठी ब्रिटिश मुकुट ही अतिशय योग्य जागा आहे. या हिऱ्याबद्दल जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार हा हिरा केवळ देवाच्या मस्तकावर असू शकतो. परंतु जर मानवाने तो वापरला तर त्याचा दुर्दैवी अंत होईल.