शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांना श्रोत्यांनी भंडावून सोडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2015 02:31 IST

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी येथे झालेल्या रॅलीत लोकांनी विविध प्रश्न विचारून भंडावून सोडले

ग्रँड रॅपिडस : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी येथे झालेल्या रॅलीत लोकांनी विविध प्रश्न विचारून भंडावून सोडले. दहा वेळा त्यांच्या भाषणात अडथळे आणल्यानंतर गोंधळ करणाऱ्यांना डझनभर प्रेक्षकांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले तेव्हा पुढील भाषण सुरळीत पार पडले. ट्रम्प यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले जात होते; पण लोक त्यांच्या बाजूच्या घोषणा देत पाठिंबा व्यक्त करीत होते. मिशिगन विद्यापीठाची तरुण विद्यार्थिनी मई इलताहिर ही केवळ रॅलीला विरोध करण्यासाठी आली होती. ती म्हणाली, ट्रम्प तुम्ही आमचे प्रतिनिधी असू शकत नाही. अमेरिकेत अनेक वंशाचे लोक राहतात. त्यांचे प्रतिनिधित्व तुम्ही करीत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त विधान केल्यापासून त्यांच्या प्रत्येक सभेला लोक गर्दी करीत आहेत. त्यांची लोकप्रियता बरीच वाढली आहे. तसेच विरोधी सूरही वाढत आहेत. सत्तेवर आलो तर अमेरिका - मेक्सिको सीमेवर भिंत बांधू असे त्यांनी अलीकडेच जाहीर केले आहे. (वृत्तसंस्था)कॅलिफोर्निया पोलिसांनी विल्यम सेली या व्यक्तीला स्फोटके बनविण्याच्या आरोपावरून रविवारी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या घरी स्फोटके सापडली असून तो मुस्लिमांविरुद्ध ती वापरणार होता असा संशय आहे. त्याच्या घरी सापडलेली संशयित वस्तू निकामी करण्यात तज्ज्ञांना यश आले. ती स्फोटके जिवंत होती की नाही हे आताच सांगता येणार नाही. स्थानिक दैनिकातील वृत्तानुसार विल्यम स्फोटाची धमकी देत होता. तो नियमितपणे फेसबुक वापरतो व तो रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठीराखा आहे. त्याने नियमित पोस्ट केलेल्या मजकुरात ट्रम्प यांची प्रशंसा तो करीत असे.