शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

टि¦टर कर्मचा:यांना इसिसच्या धमक्या

By admin | Updated: October 12, 2014 02:03 IST

टि¦टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टोलो यांनी आमच्या कर्मचा:यांना इसिसच्या दहशतवाद्यांनी ठार मारायची धमकी दिल्याचे मान्य केले आहे.

न्यूयॉर्क : टि¦टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टोलो यांनी आमच्या कर्मचा:यांना इसिसच्या दहशतवाद्यांनी ठार मारायची धमकी दिल्याचे मान्य केले आहे. दहशतवाद्यांचे टि¦टर अकाऊंटस् डिलिट केल्याबद्दल ही धमकी आल्याचे कोस्टोलो यांचे म्हणणो आहे. टि¦टरने दहशतवाद्यांचे अकाऊंटस् डिलिट करायला सुरुवात करताच आमच्या कर्मचा:यांना ठार मारायच्या धमक्या येऊ लागल्या, असे कोस्टोलो म्हणाले. सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये या आठवडय़ात झालेल्या व्हॅनिटी फेअर न्यू इस्टाब्लिशमेंट समीटमध्ये कोस्टोलो बोलत होते. आयएसचे अकाऊंटस् डिलिट करताच आयएसशी संबंधित असलेल्या व टि¦टर वापरणा:या काही लोकांनी टि¦टरच्या कर्मचा:यांना व टि¦टरच्या व्यवस्थापनास ठार मारले पाहिजे, असे जाहीर केले, असे कोस्टोलो म्हणाले. अशा प्रसंगांना तोंड देणो हे मानसिकदृष्टय़ा कोणालाही धक्कादायक असते, असे कोस्टोलो म्हणल्याचे सीएनईटी संकेतस्थळाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)