शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

इसिसविरोधी देशांना धमकी

By admin | Updated: December 28, 2015 00:26 IST

इसिसविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशांना इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी याने धमकी दिली आहे, तर अमेरिका व पाश्चात्त्य राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांनी आमचा निर्धार आणखी दुणावला आहे,

बगदाद : इसिसविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशांना इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी याने धमकी दिली आहे, तर अमेरिका व पाश्चात्त्य राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांनी आमचा निर्धार आणखी दुणावला आहे, असेही बगदादी याने म्हटले आहे. इसिसने बगदादीचा २४ मिनिटांचा नवा आॅडिओ जारी केला आहे. यात बगदादीने म्हटले आहे की, विविध राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यानंतरही आमची ताकद उलट वाढलीच आहे. मे महिन्यानंतरचा बगदादीचा हा पहिलाच संदेश आहे. हा आॅडिओ अशा वेळी प्र्रसिद्ध झाला आहे, जेव्हा इराक आणि सीरियामधून इसिसला अनेक भागातून मागे हटावे लागत आहे. इराकचा सिंजर भाग आणि सीरियाच्या सीमावर्ती भागाला इसिसच्या ताब्यातून मागील महिन्यातच मुक्त करण्यात आले आहे हे विशेष. आॅडिओमध्ये बगदादी याने म्हटले आहे की, आमच्याविरुद्ध जगातील प्रमुख देश एकत्र येतात ही आमच्यासाठी इतिहासातील अभूतपूर्व बाब आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संघटन ना आम्हाला भीती दाखवू शकते ना आमचा संकल्प तोडू शकते. कारण आम्ही विजेते आहोत. जमिनीवरून लढाई न करणाऱ्या अमेरिकेला आव्हान देताना बगदादीने म्हटले आहे की, त्यांच्यात जमिनीवर उतरण्याची हिंमत नाही. कारण त्यांना आमचे भय आहे. अमेरिका व त्यांचे समर्थक आमचे वर्चस्व संपविण्याचे स्वप्न पाहत आहेत. (वृत्तसंस्था)