शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

थँक यू, पण घरबसल्या किमान उत्पन्न नको!

By admin | Updated: June 6, 2016 02:05 IST

देशात राहणाऱ्या प्रत्येकास सरकारी तिजोरीतून किमान हमी उत्पन्न म्हणून ठराविक रक्कम कोणतीही पूर्वअट न घालता द्यावी का, अशा अनोख्या प्रस्तावावर स्वित्झर्लंड या धनाढ्य देशात

झ्युरिच/बर्न : देशात राहणाऱ्या प्रत्येकास सरकारी तिजोरीतून किमान हमी उत्पन्न म्हणून ठराविक रक्कम कोणतीही पूर्वअट न घालता द्यावी का, अशा अनोख्या प्रस्तावावर स्वित्झर्लंड या धनाढ्य देशात रविवारी सार्वमत घेण्यात आले व त्यात नागरिकांनी मोठ्या बहुमताने हा प्रस्ताव अमान्य केला.अशा प्रकारची कल्पना मांडून त्यावर सार्वमत घेतले जाण्याची जगातील बहुधा ही पहिलीच वेळ होती व त्याचा निकालही अपेक्षेप्रमाणेच लागला. स्वित्झर्लंडमध्ये लोकनियुक्त सरकार शासन करीत असले तरी तेथे ‘थेट लोकशाही’ची पद्धत रुढ आहे. त्यानुसार कोणीही नागरिक लोककल्याण आणि सामाजिक महत्वाच्या विषयांवर आपले विचार मांडून त्यावर सार्वमताने लोकांचा कौल घेऊ शकतो. रविवारच्या सार्वमतासाठी ज्या प्रस्तावावर कौल घेण्यात आला त्यानुसार देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकास २,५०० स्विस फ्रँक (सुमारे १.७१ लाख रु.) व १८ वर्षांखालील मुलांना ६२५ फ्रँक एवढी रक्कम सरकारने किमान हमी उत्पन्न म्हणून देण्याची कल्पना होती. ही रक्कम मिळण्यासाठी कामधंद्यासह कोणताही पूर्वअट नसावी.बेसेल येथील एका उपाहारगृहाचा मालक डॅनियल हाएनी आणि त्याच्या साथीदारांनी हा प्रस्ताव सार्वमतासाठी मांडला होता. रविवारी सायंकाळी मतदान संपल्यावर एसआरएफ या वृत्तवाहिनेने जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’नुसार पाचपैकी चार नागरिकांनी (सुमारे ८० टक्के) हा प्रस्ताव अमान्य केला.हाएनी यांनी पराभव मान्य करतानाच नैतिक विजयाचा दावाही केला.