शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात दहा लाख निर्वासित युरोपात

By admin | Updated: December 23, 2015 02:30 IST

वर्षभरात दहा लाख निर्वासित युरोपात दाखल झाले आहेत. आयओएम अर्थात इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संघटनेने ही माहिती दिली आहे.

ब्रुसेल्स : वर्षभरात दहा लाख निर्वासित युरोपात दाखल झाले आहेत. आयओएम अर्थात इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संघटनेने ही माहिती दिली आहे. सिरिया, इराक आणि अफगाणिस्तानातून निर्वासितांचे हे स्थलांतर सुरू आहे. यातील आठ लाख जण तुर्की ते ग्रिस या समुद्रमार्गे रवाना झाले आहेत. आयओएमच्या अहवालानुसार ३६९५ निर्वासित स्थलांतर करताना बेपत्ता झाले आहेत. हे नागरिक समुद्र मार्गाने प्रवास करताना बुडाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तथापि, निर्वासितांना किती प्रमाणात आश्रय द्यायचा यावरूनही युरोपीय राष्ट्रांमध्ये मतभेद आहेत. स्थलांतरितांपैकी एका लहान मुलाचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आल्यानंतर या वर्षात निर्वासितांचे भीषण वास्तव जगासमोर आले होते. या पार्श्वभूमीवर युरोपीय राष्ट्रांनी निर्वासितांना टप्प्याटप्प्याने आश्रय देण्याचे मान्य केले होते. (वृत्तसंस्था)> आतापर्यंत वर्षभरात दहा लाख निर्वासितांना ग्रीस, बल्गेरिया, इटली, स्पेन, माल्ता आदी देशात आश्रय देण्यात आला आहे. ९,७२,५०० निर्वासित समुद्रमार्गे आले आहेत.एकूण निर्वासितांपैकी अर्धे सिरियातील, तर २० टक्के अफगाणिस्तानातील आणि ७ टक्के इराकमधील आहेत.