शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मानवी नोक-या हिरावणा-या रोबोटवर टॅक्स लावा- बिल गेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 14:51 IST

मनुष्याच्या नोक-या हिरावून घेणा-या रोबोटवरही टॅक्स लावा, अशी मागणी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 20 - मनुष्याच्या नोक-या हिरावून घेणा-या रोबोटवरही टॅक्स लावा, अशी मागणी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे. सध्या नोकरीधंदा करणारी जवळपास सर्वच माणसे टॅक्स भरतात. एखाद्या कारखान्यात नोकरी करणारा माणूस जर 50,000 डॉलर कमवत असले तर त्याला प्राप्तिकर आणि सामाजिक सुरक्षा कर भरावा लागतो. त्यामुळे मनुष्याच्या नोक-या हिरावून घेणा-या रोबोटवरही अशाच प्रकारचा टॅक्स लावणे गरजेचे आहे, असं बिल गेट्स यांनी क्वार्ट्ज वेबसाइट सांगितलं आहे. तसेच रोबोटच्या करातून मिळालेला पैसा वृद्ध आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी वापरावा. जेणेकरून त्यांचाही विकास करता येईल. त्याप्रमाणेच या रकमेचा काही भाग उत्पन्न कमी असणा-या कर्मचा-यांच्या कल्याणासाठीही खर्च करावा, असंही ते म्हणाले आहेत. बिल गेट्स हे जगातील श्रीमंतांच्या यादीतील एक नाव आहे. ऑक्सफेमच्या एका संशोधनानुसार बिल गेट्स यांची प्रगती जर अशीच होत राहिल्यास वयाच्या 86व्या वर्षी जगातील पहिले ट्रिलेनियर बनतील, असा एक अंदाज आहे. विशेष म्हणजे जगभरातील अशा कित्येक कंपन्या आहेत, जिथे काम करण्यासाठी यंत्रमानव म्हणजेच रोबोटचा वापर केला जातो. चीन रोबोटच्या माध्यमातून काम सोपं होत असल्यानं रोबोटच्या निर्मितीला प्राधान्य देत आहे. या रोबोटमुळे अनेक कंपन्यांचं काम सोपं झालं असलं तरी अनेक माणसं मात्र बेरोजगार झाली आहेत. त्यामुळेच रोबोटचा वापर करणा-या कंपन्यांकडून कर आकारला जावा, असा सल्ला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे.