शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तालिबान प्रमुख मुल्ला ओमरचा मृत्यू

By admin | Updated: July 30, 2015 04:06 IST

अफगाणिस्तानातील तालिबानचा एकाक्ष प्रमुख मुल्ला ओमर हा मरण पावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर कडक

इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील तालिबानचा एकाक्ष प्रमुख मुल्ला ओमर हा मरण पावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर कडक नियमानुसार प्रशासन करणाऱ्या मुल्ला ओमरचे राज्य अमेरिकी आक्रमणाने उलथून लावले होते. अफगाण सरकार व गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने बीबीसीने मुल्ला ओमर दोन वा तीन वर्षांपूर्वीच मारला गेला असे वृत्त दिले आहे. तालिबान प्रवक्त्याचा हवाला देऊन संघटना लवकरच यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करणार असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. याआधी ईदच्या पूर्वसंध्येस ६ जुलै रोजी तालिबानने ओमरच्या नावाने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात अफगाण सरकार व तालिबान यांच्यातील चर्चेला पाठिंबा देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांत मुल्ला ओमरच्या मृत्यूच्या बातम्या अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या; पण अफगाण सरकारच्या हवाल्याने हे वृत्त अधिकृतरीत्या प्रथमच प्रसिद्ध झाले आहे. २००१ च्या अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मुल्ला ओमर लपून राहत होता. मुल्ला ओमरच्या पाठिंब्याने अल काईदा प्रमुख ओसामा बिन लादेनने ९/११ चा हल्ला केला होता असे मानले जाते. (वृत्तसंस्था)