शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

तैवानमध्ये आता पाण्याचे होणार रेशनिंग

By admin | Updated: April 9, 2015 00:37 IST

भारताचा शेजारी तैवानमध्ये यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सरकारवर पाण्याच्या वितरणासाठी रेशनिंग करण्याची वेळ आली आहे

तैपेई : भारताचा शेजारी तैवानमध्ये यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सरकारवर पाण्याच्या वितरणासाठी रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. तब्बल १० लाख कुटुंबांची तहान भागविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. दर आठवड्यात दोन दिवस पाणीपुरवठा खंडित केला जात आहे. तैवानच्या उत्तरेकडील अनेक शहरांत आळीपाळीने पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने जलाशयातील साठ्याने तळ गाठला आहे. तैवानमध्ये यंदा जलसाठ्याने तळ गाठला आहे. देशात यंदा १९४७ नंतरचा सर्वांत कमी पाऊस झाला आहे, असे तैवानच्या अर्थ व्यवहार मंत्रालयाने सांगितले. नागरिकांनी अशा बिकट वेळी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारने केले आहे. राजधानी तैपेई वगळता उत्तरेकडील जवळपास सर्वच शहरांत भीषण पाणीटंचाई आहे. उत्तरेकडील शहरांना पाणीपुरवठा होणाऱ्या शिहमेन जलाशयातील साठा एकूण क्षमतेच्या २४.५६ टक्क्यांवर आला आहे. १९६४ नंतर प्रथमच या जलाशयाने ही पातळी गाठली आहे. प्रशासनाने नागरिकांना स्वयंपाक, अंघोळ आणि स्वच्छतेसाठी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. पाणीटंचाईचा औद्योगिक व रासायनिक कंपन्यांनाही फटका बसला आहे. सुमारे १,४०० कंपन्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्यापासून औद्योगिक पाणी वापरासाठी काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)