शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
2
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
3
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
4
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
5
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
6
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
8
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
9
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
10
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
11
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
12
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
13
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
14
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
15
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
16
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
17
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
18
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
19
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
20
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड

पाकमध्ये आत्मघाती हल्ला; १६ जण ठार

By admin | Updated: February 14, 2017 04:14 IST

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेबाहेर सोमवारी निदर्शनांदरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याने

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेबाहेर सोमवारी निदर्शनांदरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह १६ जण ठार झाले, तर ६०पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. विधानसभा इमारत व राज्यपालांचे निवासस्थान अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असून, सतर्कतेचे आदेश देण्यात आले असतानाच हा प्रकार घडला. लाहोरचे वाहतूक पोलीस प्रमुख कॅप्टन (सेवानिवृत्त) मोबीन अहमद व लाहोरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जाहीद गोंडाल यांचा स्फोटात मृत्यू झाला. पोलिसांना लक्ष्य बनवून हा हल्ला करण्यात आला होता. औषध विक्रेत्यांच्या रॅलीमध्ये हा हल्ला करण्यात आला. मोबीन हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही क्षणांत हा हल्ला घडवून आणण्यात आला. टीव्ही फूटेजमध्ये एक मोटारसायकलस्वार वेगाने पोलीस अधिकाऱ्यांकडे येतो व स्वत:ला उडवून देतो, असे दिसत आहे. मोबीन यापूर्वी बलुचिस्तानमध्ये जीवघेण्या हल्ल्यातून बचावले होते. (वृत्तसंस्था)