शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

एक मैल लांबीचा बर्फाचा तुकडा

By admin | Updated: February 21, 2017 01:06 IST

अंटार्टिकावरील झपाट्याने बदलत चाललेल्या पाईन आयलँड ग्लासियरपासून एक मैल (१.६ किलोमीटर) लांबीची बर्फाचा

अंटार्टिकावरील झपाट्याने बदलत चाललेल्या पाईन आयलँड ग्लासियरपासून एक मैल (१.६ किलोमीटर) लांबीची बर्फाचा तुकडा तुटून पडल्याची विलक्षण छायाचित्रे नासाच्या उपग्रहांनी टिपली आहेत. अंटार्टिकावरील बर्फाळ पृष्ठभागाला तडा जाऊन तो वेगळा झाला आहे. पश्चिम अंटार्टिकावरील बर्फाच्या थरापैकी समुद्रात जो बर्फ वाहून जातो त्यात २० टक्के पाईन आयलँड ग्लासियरचा वाटा आहे, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.या आधी एखाद्या शहराच्या आकाराएवढा हिमनग पाईन आयलँड ग्लासियरपासून तुटून बाहेर पडला आहे. या हिमनदीपासून बर्फाचा मोठा तुकडा पडला होता तो जुलै २०१५ मध्ये. तेव्हा ५८० चौरस किलोमीटरचा (२२५ चौरस माईल्स) हिमनग पाईन आयलँड ग्लासियरपासून वेगळा झाला होता. हिमनग वेगळा होण्याची ताजी घटना ही अर्थ वॉचिंग लँडसॅट-८ उपग्रहाने २५ ते २९ जानेवारी २०१७ दरम्यान टिपली आहे.