शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

मुंबईतल्या 13 वर्षांच्या मुलाला मिळाली परदेशात स्कॉलरशिप

By admin | Updated: July 5, 2016 19:48 IST

मुंबईतल्या अवघ्या 13 वर्षांच्या मुलाला इंग्लंडमध्ये एटॉन कॉलेजतर्फे स्कॉलरशिप मिळाली आहे.

ऑनलाइन लोकमतइंग्लंड, दि. 5- मुंबईतल्या अवघ्या 13 वर्षांच्या मुलाला इंग्लंडमध्ये एटॉन कॉलेजतर्फे स्कॉलरशिप मिळाली आहे. विशेष म्हणजे एवढ्या लहान वयात स्कॉलरशिप मिळवून या मुलानं स्वकर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. 13 वर्षांचा अर्जुन शाहीर हा विद्यार्थी सध्या इंग्लंडमधल्या डेडवर्थ शाळेत अभ्यासाचे धडे गिरवतो आहे. वडील अश्विन आणि आई स्वप्नल यांनी अर्जुन 5 महिन्यांचा असताना भारत देश सोडला आणि ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. पहिल्यांदा ते ऑक्सफर्डमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर ते केंब्रिज परिसरात राहायला गेले. अर्जुनला एवढ्या लहान वयात स्कॉलरशिप मिळाल्यानं त्याच्या आईचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अर्जुन हा खूपच हुशार विद्यार्थी आहे, अशी त्याची आई म्हणाली आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वीच एटॉन कॉलेजला भेट दिली होती. अर्जुन त्यांना सोडून एटॉन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जाणार असल्यानं त्या काहीशा निराश झाल्या आहेत. मात्र अर्जुन हा नव्या कॉलेजमध्ये जाऊन नवे मित्र बनवण्यासाठी उत्सुक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. अर्जुन हा त्याच्या 7 वर्षांची बहीण आर्या आणि त्याचा कुत्रा स्नोवी यांची आवर्जून आठवण काढेल, असं त्याच्या आईला वाटतं.