शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

व्यंग कुत्र्याला दत्तक दिले जाणार

By admin | Updated: March 11, 2017 00:15 IST

पिकासो या दहा महिन्यांच्या कुत्र्याच्या आयुष्यात सध्याचे दिवस खूप आनंदी आहेत. अर्थात यासाठी त्याने ओरेगॉनच्या श्वानांना वाचवणाऱ्या गटाचे आभार मानले असतील

पिकासो या दहा महिन्यांच्या कुत्र्याच्या आयुष्यात सध्याचे दिवस खूप आनंदी आहेत. अर्थात यासाठी त्याने ओरेगॉनच्या श्वानांना वाचवणाऱ्या गटाचे आभार मानले असतील. पिकासो हा पिटबुल-टेरिअर अशा मिश्र संकरातून जन्माला आला असून त्याचा चेहरा खूपच व्यंग असलेला आहे. त्याच्याकडे बघितल्यावर त्याचे नाक उजवीकडे जाताना दिसते तर जबडा डावीकडे. त्याच्या वरच्या सूळ््याची जागा योग्य नाही. तो खालच्या जबड्याच्या हिरड्यात घुसताना दिसतो. पिकासोचे आरोग्य चांगले आहे, असे लव्हेबल डॉग रिस्क्यूच्या कार्यकारी संचालक लिएसल विलहार्ड्ट यांनी सांगितले. पिकासो कडेकडेने खाऊ शकतो, परंतु तो खाताना खूपच गचाळपणा करतो, पाणी पितानाही त्याची अशीच अवस्था असते, असे त्या म्हणाल्या. पोर्टव्हिले, कॅलिफोर्नियामध्ये गेल्या वर्षी कुत्र्याची पाच पिले जन्माला आली त्यात पिकासोही होता. ज्याच्या घरी पिकासो जन्मला तो मालक पिकासो व पाब्लो यांना विकू शकला नाही. त्यामुळे त्या दोघांना पोर्टव्हिले अ‍ॅनिमल सेंटरमध्ये ठेवण्यात आले. या दोघांनाही दयामरण दिले जाणार होते. पण त्याआधीच विलहार्डट् यांना या दोन कुत्र्यांबद्दल अ‍ॅनिमल सेंटरचे कार्यकर्ते शॅनोन कॉर्बिट यांच्याकडून समजले. मी तिला विचारले की तुमच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते अशी कोणती कुत्री आहेत का? तसे असेल तर आम्ही त्यांची काळजी घेऊ. विलहार्डट् म्हणाल्या की चेहरा विद्रुप असलेला असा एक कुत्रा आहे. त्याचा चेहरा बघून मी त्याच्या प्रेमात पडले. दयामरण दिले जाणार असलेल्या जनावरांच्या यादीत पिकासो आणि पाब्लो यांची नावे पाहून मी त्यांना दत्तक घेतले. पिकासोचा विचित्र चेहराच सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या चेहऱ्याची विद्रुपता ही वरवरची आहे. त्याचा जबडा छान असून विद्रुपता ही त्याच्या नाकाच्या वरच्या भागात आहे. त्याच्या जबड्याची बिजागर विद्रुप नाही. तो सहजपणे जबडा उघडू शकतो. त्याचा वरचा सुळा काढण्यासाठी त्याचे दात काढण्याची विचार आहे. पिकासोचा दात काढला की पिकासो आणि पॅब्लो यांना दत्तक दिले जाईल.