शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचे अवकाशयान आठवड्यात कोसळणार?

By admin | Updated: May 1, 2015 01:54 IST

रशियाने अंतराळस्थानकावर साहित्य घेऊन जाण्यासाठी मंगळवारी प्रक्षेपित केलेले अवकाश यान नियंत्रण सुटल्यामुळे पृथ्वीवर कोसळणार असून, ही घटना पुढच्या आठवड्यात घडेल, असे रशियाने जाहीर केले आहे.

मॉस्को : रशियाने अंतराळस्थानकावर साहित्य घेऊन जाण्यासाठी मंगळवारी प्रक्षेपित केलेले अवकाश यान नियंत्रण सुटल्यामुळे पृथ्वीवर कोसळणार असून, ही घटना पुढच्या आठवड्यात घडेल, असे रशियाने जाहीर केले आहे. प्रोग्रेस एम-२७ एम हे अवकाश यान मंगळवारी पृथ्वीबाहेर पडल्यानंतर त्याच्यावरील नियंत्रण सुटले आहे. हे यान पृथ्वीवर कोसळणार असून, ही घटना पुढच्या आठवड्यात घडेल, असे रशियन अवकाश संस्था रोस्कोमोसने म्हटले आहे. ५ ते ७ मे च्या दरम्यान हे यान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल व हवामानाच्या संपर्कात येताच त्याला आग लागेल, असा रशियन अवकाश संस्थेचा अंदाज आहे. पण हे प्रोग्रेस शिप कोठे पडेल आणि त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल हे आताच सांगता येणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रोग्रेस यान मंगळवारी सोयूझ रॉकेटवरून कझाकिस्तानातील बैकानूर अवकाशतळावरून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. पण तिसऱ्या टप्प्यात रॉकेटपासून सुटल्यानंतर त्यावर नियंत्रण राहिलेले नाही. ४या यानात १,९४० पौंड (८८० किलो ) साहित्य असून, त्यात ११० पौंड प्राणवायू , ९२६ पौंड पाणी, ३,१२८ पौंड सुटे भाग, तसेच प्रयोगासाठी लागणारे हार्डवेअर आहे असे नासाने म्हटले आहे. ४रशियाच्या अवकाश कार्यक्रमात अलीकडच्या काळात अनेक अपघात घडले असून, प्रोग्रेस यानाची दुर्घटना ही या साखळीतील ताजी घटना आहे.