शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

रशियाकडे ट्रम्प यांची गोपनीय माहिती?

By admin | Updated: January 12, 2017 03:48 IST

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत रशियाकडे गोपनीय माहिती आहे, असे वृत्त आले आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत रशियाकडे गोपनीय माहिती आहे, असे वृत्त आले आहे. पण, ट्रम्प यांनी मात्र, हा ‘मूर्खपणा’ असल्याचे म्हटले आहे. एफबीआय आणि सीआयएसह अमेरिकेतील चार प्रमुख गुप्तचर एजन्सींनी ट्रम्प आणि ओबामा यांच्या समोर गत आठवड्यात एक अहवाल सादर केला. अध्यक्षांच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबाबतचा हा अहवाल असल्याचे सांगितले जाते.वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिल्यानंतर ट्रम्प यांनी व्टिट केले आहे की, हे वृत्त खोटे असून पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाने दोन्ही मुख्य उमेदवारांबाबत अडचणी निर्माण होतील, अशी माहिती जमा केली होती. पण, हिलरी क्लिंटन अडचणीत येतील अशीच माहिती समोर आणण्यात आली. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मोहिमेत ट्रम्प यांचे प्रतिनिधी आणि रशिया सरकारचे मध्यस्थ यांच्यात माहितीचे आदान प्रदान होत होते. पण, ट्रम्प यांनी ही बनावट सामुग्री असल्याचे म्हटले आहे.