शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी गोळा करणारा व्हायरस

By admin | Updated: July 21, 2015 22:25 IST

संगणकावर हल्ला करणारे व्हायरस संगणकातील माहिती चोरतात, संगणक खराब करतात, डेटा डिलीट करतात, त्यामुळे व्हायरस म्हटला,

सिंगापूर : संगणकावर हल्ला करणारे व्हायरस संगणकातील माहिती चोरतात, संगणक खराब करतात, डेटा डिलीट करतात, त्यामुळे व्हायरस म्हटला, की आपल्याला डोकेदुखी सुरू होते; पण फेब्रुवारी २०१५ पासून युरोप, अमेरिका व दक्षिण आशियात टेला स्क्रिप्ट नावाचा एक नवा व्हायरस कार्यान्वित झाला असून तो चक्क खंडणी मागतो. या व्हायरसमुळे डोके दुखून भागणार नाही, तर त्याचा निकाल लावल्याखेरीज पुढचे कामही करता येणार नाही. आॅनलाईन खरेदी करणारे, गेमिंग व इतर व्यवसायासाठी संगणकाचा वापर करणाऱ्यांवर हा व्हायरस ई-मेलच्या अटॅचमेंटद्वारा हल्ला करतो व कॉम्प्युटरचा अ‍ॅक्सेस पूर्णपणे बंद करतो. जोपर्यंत व्हायरस निर्मात्यांनी मागितलेली खंडणी तुम्ही देत नाही, तोपर्यंत संगणक वापरता येत नाही. जर खंडणी देण्यास वेळ केला, तर खंडणीची रक्कम दुप्पट होते. (वृत्तसंस्था)