शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रघुपती राघवच्या गजरात अनावरण

By admin | Updated: March 15, 2015 01:45 IST

जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ््याचे ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अनावरण करण्यात आले.

लंडन : जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ््याचे ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अनावरण करण्यात आले. रघुपती राघव राजा राम...हे गांधीजींचे आवडते भजन गात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ९ फुटी कास्य पुतळ्याचे अनावरण केले. या ऐतिहासिक सोहळ्याला बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, गोपाळकृष्ण गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये विन्स्टन चर्चिल आणि नेल्सन मंडेला या थोर व्यक्तींचेही पुतळे आहेत.कोणत्याही पदावर नसलेले महात्मा गांधी हे पहिले असे व्यक्ती आहेत की, ज्यांचा पुतळा ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये उभारण्यात आला आहे. गांधीजींची शिकवण आजही प्रासंगिक आहे. हा पुतळा म्हणजे सर्वात जुन्या आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशांदरम्यानच्या खास मैत्री व गांधीजींच्या संदेशांच्या वैश्विक सामर्थ्याचे प्रतीक होय. या प्रसिद्ध चौकात त्यांचा पुतळा उभारून आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. (वृत्तसंस्था)ब्रिटिश शिष्टाचाराचे हे भावनात्मक प्रतीक आहे. पारंपरिकदृष्ट्या विरोधक समजल्या जाणाऱ्या व्यक्तीचा पुतळा उभारून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे. ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी गांधीजींचा पुतळा उभारून ब्रिटनने दाखविलेली उदारता म्हणजे ब्रिटिश लोकशाहीचे एक मोठे योगदान होय.भावी पिढीला गांधीजींची ही प्रतिमा सदोदित प्रेरणा देत राहील, असे भावोद्गार अरुण जेटली यांनी काढले.