शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात 999 कंडोम देऊन त्याने केलं 'प्रपोज'

By admin | Updated: September 30, 2016 15:44 IST

जर तुम्ही कधी प्रेम केलं असेल तर तीला किंवा त्याला फूल ,पुष्पगुच्छ किंवा अन्य एखादं गिफ्ट देवून प्रेम व्यक्त केलं असणार. साधारणपणे प्रेम व्यक्त

ऑनलाइन लोकमत
 
शांघाय, दि. 30-  जर तुम्ही कधी प्रेम केलं असेल तर तीला किंवा त्याला फूल ,पुष्पगुच्छ किंवा अन्य एखादं गिफ्ट देवून प्रेम व्यक्त केलं असणार. साधारणपणे प्रेम व्यक्त करण्यासाठी हीच पद्धत अवलंबली जाते. मात्र, आवडणा-या मुलीचं मन जिंकण्यासाठी एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो? याचा प्रत्यय चिनमध्ये आला.
 
25 सप्टेंबरला उत्तर चिनच्या तरूणाने जे केलं ते हैराण करणारं होतं. गुडघ्यांवर बसून त्याने तरूणीला प्रपोज तर केलं, धक्कादायक हे होतं की, प्रपोज करताना त्याने 999 कंडोमची पाकिटं हृदयाच्या आकारात भररस्त्यात सजवली होती आणि एक स्पेशल बकेट गिफ्ट दिलं. एखादा व्यक्ती 6 हजार वेळेस त्याच्या प्रेयसी किंवा जीवनसाथीसोबत शारीरीक संबंध ठेवतो, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्यासोबत असेल असं तो तीला म्हणाला.
 
त्यानंतर त्याने तिला प्रपोज केलं आणि तेथे जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिलं. अशी आगळी-वेगळी प्रपोज करण्याची पद्धत त्या मुलीलाही भावली आणि तिने त्याच्या प्रेमाला होकार दिला.