शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका करणार ओबामांसोबत डिनर

By admin | Updated: April 28, 2016 09:44 IST

प्रियांका चोप्रा व्हाईट हाऊसमधील वार्षिक करस्पॉडंट डिनरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत भोजन घेणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

न्यूयॉर्क, दि. २८  - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा व्हाईट हाऊसमधील वार्षिक करस्पॉडंट डिनरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत भोजन घेणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रियांका या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार म्हणून चर्चा होती. 
 
स्वत: प्रियांकाने टि्वट करुन व्हाईट हाऊसमधील करस्पॉडंट डिनरला उपस्थित रहाणार असल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामाही या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. 
 
'क्वाटिंको' या अमेरिकन शो मधील एफबीआय एजंटची प्रियांकाची भूमिका अमेरिकेत गाजली. या रोलमुळे तिला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून, ती आता बेवॉचमध्येही दिसणार आहे. 
 
येत्या शनिवारी ३० एप्रिलला व्हाईट हाऊसमध्ये करस्पॉडंट डिनरचा हा कार्यक्रम होणार आहे. एका चाहत्याने सोशल मिडीयावर प्रियांकाला तू डिनरला उपस्थित रहाणार का ?  म्हणून प्रश्न विचारला होता. त्यावर तिने हो असे उत्तर दिले. 
 
बेवॉच या आपल्या आगामी हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दलही तिने माहिती दिली आहे. या डिनर कार्यक्रमाला विल स्मिथ,
पिंकेट स्मिथ, केरी वॉशिंग्टन, किम कार्डाशियन अशा बडया हस्ती उपस्थित रहाणार आहेत. 
 
काय आहे करस्पॉडंट डिनर कार्यक्रम 
करस्पॉडंट असोशिएशन ही व्हाईट हाऊसमधील बातम्यांचे वृत्ताकंन करणारे पत्रकार, निर्माते, कॅमेर ऑपरेटर यांची एक संघटना आहे. दरवर्षी ही संघटना व्हाईट हाऊसमध्ये डिनर कार्यक्रम आयोजित करते. पत्रकारीतेतल्या शिष्यवृत्तिचा पैसा उभा करण्यासाठी दरवर्षी ही संघटना हा भोजन समारंभाचा कार्यक्रम आयोजित करते.