शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक पोस्ट टाकताय? आधी घड्याळ बघा !

By admin | Updated: July 4, 2015 02:46 IST

आपल्या मनात आलेली एखादी सुंदर कल्पना, एखादे स्वत:चे छायाचित्र आपण अगदी उत्साहाने फेसबुकवर टाकतो. या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळावा, भरपूर लाईक्स

सॅन फ्रॅन्सिस्को : आपल्या मनात आलेली एखादी सुंदर कल्पना, एखादे स्वत:चे छायाचित्र आपण अगदी उत्साहाने फेसबुकवर टाकतो. या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळावा, भरपूर लाईक्स याव्यात अशी आपली इच्छा असते. पण दरवेळी एवढ्या लाईक्स आपल्याला मिळतातच असे नाही. मग आपला विरस होतो. फेसबुक पोस्टला मिळणाऱ्या प्रतिसादामागे ती पोस्ट पाठविण्याची वेळ सर्वात महत्त्वाची असते. वेळ जशी असेल तसा प्रतिसाद मिळतो असा नव्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. सॅन फ्रॅन्सिस्को येथील लिथियम टेक्नॉलॉजीने हे संशोधन केले असून, त्यांच्या मते फेसबुक पोस्टला मिळणारे लाईक्स टाईमझोन, वॉलवर पडणाऱ्या मेसेजची संख्या, स्थान, युजर्सची दिनचर्या या बाबीवर अवलंबून असते. सोमवार ते शुक्रवार या दिवशी कामाच्या वेळात व सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान टाकलेल्या पोस्टला भरपूर लाईक्स मिळतात. शनिवारी, रविवारी फेसबुक पाहणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते, असे आढळून आले आहे. १२० दिवस हे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यासाठी १४ लाख पोस्टस् व त्यावर आलेल्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास करण्यात आला आहे. ज्या लोकांना झटपट प्रतिक्रिया हव्या असतील, त्यांनी फेसबुकऐवजी टिष्ट्वटरचा वापर करावा. फेसबुकवर पहिली प्रतिक्रिया मिळण्यास दोन तास लागतात. टिष्ट्वटरवर तीच प्रतिक्रिया अर्ध्या तासात मिळू शकते, असाही या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. (वृत्तसंस्था)