शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय धुळवडीची पातळी घसरली

By admin | Updated: March 26, 2016 00:49 IST

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता या आरोप-प्रत्यारोपाने पातळी सोडली आहे. रिपब्लिकनचे सर्वात प्रबळ

वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता या आरोप-प्रत्यारोपाने पातळी सोडली आहे. रिपब्लिकनचे सर्वात प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूज यांनी चक्क एकमेकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह आरोप करीत अमेरिकेच्या राजकारणाची दुसरी बाजू समोर आणली आहे. टेक्सासचे सिनेटर क्रूज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मला त्रस्त करणे सोपे नाही. खरे तर मी राग व्यक्त करीत नाही; पण आपण माझ्या पत्नीला, मुलांना लक्ष्य करीत आहात आणि असे प्रकार आपण वारंवार करीत आहात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून क्रूज यांच्या पत्नी हिदी यांच्यावर टीका केली जात असतानाच नाराज क्रूज म्हणाले की, डोनाल्ड तुम्ही डरपोक आहात. कृपा करून हिदीबाबत बोलू नका. (वृत्तसंस्था)1) या वादाला सुरुवात तेव्हा झाली जेव्हा क्रूज यांचा प्रचार करणाऱ्या एका समितीने ट्रम्प यांची पत्नी मेलेनियाचे कथित निर्वस्त्र छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यावर भडकलेले ट्रम्प म्हणाले की, आपण क्रूज यांच्या पत्नीचे रहस्य समोर आणू, तर मेलेनियाचे जे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे मत क्रूज यांनी व्यक्त केले आहे. 2) ट्रम्प यांनी टिष्ट्वटरवर एक छायाचित्र पोस्ट केले आहे. यात आपली पत्नी आणि माजी मॉडेल मेलेनिया व क्रूज यांची पत्नी हिदी यांची तुलना केली आहे. यात म्हटले आहे की, एका छायाचित्राचे मूल्य हे एक हजार शब्दांएवढे असते. 3) प्रत्युत्तरात क्रूज यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड, जे खरे पुरुष असतात ते महिलांवर हल्ला करीत नाहीत. तुमची पत्नी सुंदर आहे, तर हिदी माझ्या आयुष्यातील प्रेम आहे.