शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोठया ब्रेस्टमुळे तिला रोलर कोस्टरमध्ये नाकारली परवानगी

By admin | Updated: October 28, 2016 18:15 IST

वॉटर पार्क किंवा थीम पार्कमध्ये पिकनिकसाठी गेल्यानंतर काहीजणांना जास्त वजन किंवा शरीराच्या बेढब आकारमानामुळे एखाद्या राईडला मुकावे लागते.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २८ - वॉटर पार्क किंवा थीम पार्कमध्ये पिकनिकसाठी गेल्यानंतर काहीजणांना जास्त वजन किंवा शरीराच्या बेढब आकारमानामुळे एखाद्या राईडला मुकावे लागते. मनात इच्छा असूनही शारीरीक तंदुरुस्तीअभावी 'त्या' राईडचा आनंद घेता येत नाही. इंग्लंडच्या सरेमध्ये थॉर्प थीमपार्कमध्ये  पिकनीकसाठी गेलेल्या एका महिलेच्या आनंदावर अशाच कारणामुळे विरजण पडले.  
तान्या विलीस (२२) असे या महिलेचे नाव आहे. तान्याला पार्कातील रोलर कोस्टरच्या राईडमध्ये बसायचे होते पण ब्रेस्टच्या जास्त आकारमानामुळे तान्याला रोलर कोस्टरमध्ये बसण्यापासून रोखण्यात आले. रोलर कोस्टरमध्ये बसण-या व्यक्तीच्या संरक्षणासाठी एक स्टीलचा दरवाजा असतो. 
 
तान्याच्या ब्रेस्टच्या आकारमानामुळे हा दरवाजा लागत नव्हता. तिच्या जिवीताला धोका असल्याने तिला परवानगी नाकारण्यात आली. मी जास्त जाड नाहीय पण सुरक्षा दरवाजा आणि आसन बनवताना मोठया आकाराचे ब्रेस्ट असणा-या महिलांचा विचार केलेला नाही. थॉर्प पार्कमधील हा अनुभव अत्यंत अपमानास्पद होते असे तान्याने म्हटले आहे.