शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा नागा संघटनेसोबत शांतता करार पपपप

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचार रोखत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकताना केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-इसाक मुईवा) या नागा अतिरेकी संघटनेसोबत ऐतिहासिक शांती करारावर स्वाक्षरी केली. ही महात्मा गांधींना वाहिलेली उचित श्रद्धांजली, अशा शब्दांत वर्णन केल्या गेलेल्या या करारामुळे ईशान्येतील चीनच्या लुडबुडीलाही आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचार रोखत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकताना केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-इसाक मुईवा) या नागा अतिरेकी संघटनेसोबत ऐतिहासिक शांती करारावर स्वाक्षरी केली. ही महात्मा गांधींना वाहिलेली उचित श्रद्धांजली, अशा शब्दांत वर्णन केल्या गेलेल्या या करारामुळे ईशान्येतील चीनच्या लुडबुडीलाही आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

नागा संघटनेशी पहिल्यांदा १९९७ मध्ये शस्त्रसंधी झाल्यापासून चर्चेच्या ८० पेक्षा जास्त फेर्‍या पार पडल्यानंतर हा करार प्रत्यक्षात येऊ शकला. मुईवा गट शांतता प्रक्रियेत पुढचे पाऊल टाकत असताना खपलांग गट मात्र थेट लष्करी जवानांवर प्राणघातक हल्ले करण्यात गुंतल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे. परिणामी हिंसक बंडखोरांबाबत वेगळी नीति अवलंबणे सुरक्षा यंत्रणांना सोपे जाणार आहे.