शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘पॅरिस परिषद हे अतिरेक्यांना प्रत्युत्तर’

By admin | Updated: November 25, 2015 23:51 IST

पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये होणारी हवामान बदलावरील शिखर परिषद दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे

वॉशिंग्टन : पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये होणारी हवामान बदलावरील शिखर परिषद दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ही परिषद दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याचा जागतिक संकल्पही दर्शविते, असेही ते म्हणाले. पॅरिसमध्ये हवामान बदलावरील महत्त्वपूर्ण परिषद होत असून या परिषदेत ओबामांसह अनेक जागतिक नेते सहभागी होणार आहेत. पॅरिसवर इस्लामिक स्टेट अर्थात इसिसने नुकताच हल्ला केला होता. ‘फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोईस होलांदे यांच्यासह मी या परिषदेत सहभागी होणार आहे. सगळे देश एकजूट होऊन आपल्या मुलांसाठी चांगले भवितव्य निर्माण करण्यापासून कोणीही आम्हाला परावृत्त करू शकत नाही हे दाखवतील तेव्हा दहशतवाद्यांसाठी तो एक तगडा झटका असेल,’ असे ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)