शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनमधील भारतीय जोडप्याच्या 'त्या' क्षणांचे चित्रीकरण करणा-या पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक

By admin | Updated: June 1, 2016 15:01 IST

हनिमूनसाठी दुबईला गेलेल्या भारतीय जोडप्याच्या लैंगिक संबंधांचे मोबाईलवर चोरुन चित्रीकरण करणा-या पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

दुबई, दि. ३१ - हनिमूनसाठी दुबईला गेलेल्या भारतीय जोडप्याच्या लैंगिक संबंधांचे मोबाईलवर चोरुन चित्रीकरण करणा-या पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. एमएस असे या ड्रायव्हरचे नाव आहे. विवाहानंतर चार दिवसांच्या हनिमूनसाठी हे जोडपे दुबईला गेले होते. या ड्रायव्हरकडे लिमोझीनमधून जोडप्याला दुबई फिरवण्याची जबाबदारी होती. 
 
लिमोझीनमधील या जोडप्याच्या अंतरंग क्षणांचे एमएसने चोरुन त्याच्या मोबाईलवर चित्रीकरण केले व जोडप्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. एमएसने जोडप्याला पुन्हा हॉटेलमध्ये आणून सोडल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्याने पतीच्या व्हॉटसअॅपवर तो व्हिडीओ पाठवला व दोन हजार दिरामची मागणी केली. 
 
पैसे द्या अन्यथा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करीन अशी त्याने धमकी दिली. पतीने त्याच्या दुबईमधील मित्राला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली. दोन दिवसांनी जेव्हा ड्रायव्हर पैसे नेण्यासाठी हॉटेलमध्ये आला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. दुबईच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती.