शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केलेच पाहिजेत - बराक ओबामा

By admin | Updated: January 24, 2016 17:39 IST

पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करणा-या दशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच उद्धवस्त करू शकतो आणि त्यांनी ही कृती करावीच' अशा थेट व कडक शब्दांतील संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २४ - ' पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करणा-या दशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच उद्धवस्त करू शकतो आणि त्यांनी ही कृती करावीच' अशा थेट व कडक शब्दांतील संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानी नेतृत्वास दिला. तर दुसरीकडे पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी संवाद साधल्याबद्दल ओबामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. 'पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला म्हणजे भारत ब-याच काळापासून सहन करत असलेल्या असमर्थनीय दहशतवादाचे आणखी एक उदाहरण आहे,' असेही ओबामा म्हणाले. 
' २०१४ साली पेशावरच्या लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले होते, तेच योग्य धोरण आहे. त्यामुळे आपल्याच भूमीवरून हल्ले करणा-या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करून दहशतवादाविरोधातील लढाईबाबत आपण किती गंभीर आहोत, हे जगाला दाखवण्याची संधी आताही पाकिस्तानकडे आहे आणि त्यांनी तसे करावेच, असा सल्ला ओबामांनी दिला. या भागात व एकंदरच संपूर्ण जगात दहशतवाद्यांना कडक शासन करण्यासंदर्भात समान धोरणाची आवश्‍यकता आहे', असे मतही त्यांनी व्यक्त केले. 
पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेनेही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे असे सांगतानाच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात इतरांच्या जीवांचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या भारतीयांना ओबामांनी सलाम केला.