शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान जगासाठी सर्वात धोकादायक देश

By admin | Updated: February 16, 2017 17:44 IST

अमेरीकेच्या गुप्तचर संघटनेच्या (सीआयए) माजी आधिकाऱ्याने पाकिस्तान हा जगासाठी सर्वात धोकादायक देश असल्याचे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - अमेरीकेच्या गुप्तचर संघटनेच्या (सीआयए) माजी अधिकाऱ्याने पाकिस्तान हा जगासाठी सर्वात धोकादायक देश असल्याचे म्हटले आहे. इस्लामाबाद येथे सीआयएचे माजी अधिकारी केविन हल्बर्ट यांनी पाकिस्तानला इशारा देताना म्हटले की, घसरती अर्थव्यस्था, वाढलेला दहशतवाद यामुळे पाकिस्तान अपयशी होत आहे. पाकिस्तानचे हे अपयश जगाला धोकादायक ठरु शकते. केविन हल्बर्ट यांनी गुप्तचर समुदायाची वेबसाईट साइफर ब्रीफला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. या मुलाखतीत ते म्हणाले, पाकिस्तान एक अशा बँकप्रमाणे आहे, जी खूप मोठी होऊ इच्छितो पण अपयशी नाही किंवा एवढी मोठी आहे की तीला कोणी अपयशी नाही होऊ देत. जर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळली तर त्याचा सर्व जगावर परिणाम होऊ शकतो. 3.3 करोड लोकसंख्या असलेल्या अफगाणिस्तानमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. पण अफगाणिस्तानपेक्षा पाच पट जास्त लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्ये वाढता दहशतवाद, ढासळती अर्थव्यवस्था, तसेच अण्विक शस्त्रासाठा यामुळे त्यांच्या समस्या वाढतचं आहेत. आणि जगाला त्याचा धोका आहे. लोकसंख्या आणि वाढता जन्मदर मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे. पुढे बोलताना हल्बर्ट म्हणाले, सध्या पाकिस्तान धोकादायक देश नसला तरी भविष्यात जगासाठी सर्वात धोकादाक देश बनू शकतो.